घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा! ५०,००० रुपयांचे वाढीव अनुदान जाहीर; जाणून घ्या कोणाला आणि कसे मिळणार पैसे
पंतप्रधान आवास योजना टप्पा दोन अंतर्गत १९ ते २० लाख कुटुंबांना फायदा; घरकुल बांधकामासोबतच आता घरावर सौर ऊर्जाही झळकणार पंतप्रधान आवास योजना ग्रामीण (PMAY-G) टप्पा दोन अंतर्गत घरकुल बांधणाऱ्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने ५० हजार रुपयांच्या वाढीव अनुदानाची घोषणा करून एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात पात्र ठरलेल्या सुमारे १९ ते २० … Read more



